News Flash

हास्यतरंग : औषध द्या…

Marathi Jokes : डॉक्टर एक चिठ्ठी लिहून देतात.

वाचा भन्नाट मराठी विनोद

पेशंट : डॉक्टरसाहेब, माझ्या अंगाला ना खूप खाज सुटते. काहीतरी औषध द्या.

डॉक्टर एक चिठ्ठी लिहून देतात.

डॉक्टर : हे घ्या, यावरच्या गोळ्या नियमित घ्या.

पेशंट : पण यामुळे माझ्या अंगाची खाज नक्की जाईल ना?

डॉक्टर : (रागावून) नाही, तुमच्या हाताच्या बोटांची नखं वाढवण्यासाठी दिलीत ही औषधं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 9:23 am

Web Title: latest funny marathi joke doctor and patient daily marathi joke latest marathi joke hasa dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : आपल्या लग्नाला…
2 हास्यतरंग : बेरोजगार मुलगा…
3 हास्यतरंग : भीती वाटतेय…
Just Now!
X