सोन्या डोक्टरांकडे जातो…

डॉक्टर : कोणता ग्रुप आहे तुझा?

सोन्या : नादान परिंदे

डॉक्टर : अरे ब्लड ग्रुप विचारतोय मी, व्हॉटअ‍ॅप ग्रुप नाही.