News Flash

हास्यतरंग : घाबरू नका…

वाचा भन्नाट मराठी विनोद

डॉक्टर : घाबरू नका देशपांडे खूप छोटं ऑपरेशन आहे.

पेशंट : Thank you डॉक्टर! पण माझं नाव देशपांडे नाही.

डॉक्टर : मला माहीत आहे. देशपांडे माझं नाव आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 10:04 am

Web Title: latest funny marathi joke doctor and patient marathi joke latest marathi joke dd 70 3
Next Stories
1 हास्यतरंग : आणि चौकापर्यंत…
2 हास्यतरंग : काय हवं तुला?…
3 हास्यतरंग : खायला नकार…
Just Now!
X