एक दारुडा रेल्वेमार्गावर उभा असतो.

लोकं : अरे मरायचंय काय?

दारुडा : हट, आता तुमचा भाऊ ‘सब-वे सर्फर’ खेळणार.