सोनू : दादा तू इंजिनियर कसा झालास? सोन्या : इंजिनियर व्हायला खूप हुशार असावं लागतं. सोनू : म्हणूनच विचारतेय!