News Flash

हास्यतरंग : मन लावून अभ्यास…

वाचा भन्नाट मराठी विनोद

वडिलांनी मुलाला सांगितला ‘परीक्षा’ शब्दाचा नवीन अर्थ.

“मन लावून अभ्यास करून परीक्षा दिलीस तर…

कदाचित ‘परी’ मिळेल, नाहीतर ‘रिक्षा’ आहेच.”

पोरगं अभ्यासाला लागलं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 4:30 pm

Web Title: latest funny marathi joke father and son marathi joke latest marathi joke dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : एका रिक्षेत…
2 हास्यतरंग : बाबांचा मोबाईल…
3 हास्यतरंग : वर्ल्ड टूर बाकी…
Just Now!
X