पिंकी – मस्त मोबाईल आहे गण्या, कुठून घेतलास?

गण्या – विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे..

Marathi dancer ashish patil will work with Sanjay Leela Bhansali
‘या’ मराठमोळ्या नृत्यदिग्दर्शकाला मिळाली संजय लीला भन्साळींबरोबर काम करण्याची संधी; म्हणाला, “माझे अश्रू अनावर…”
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
Marathi Joke
हास्यतरंग : जेवण कुठे…

पिंकी – कितीजण होते धावायला?

गण्या – मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी!