News Flash

हास्यतरंग : रस्त्यात एक मुलगी…

वाचा भन्नाट मराठी विनोद

रस्त्यात एक मुलगी बेशुद्ध होऊन पडली आणि तिच्या भोवती गर्दी जमली.

त्या गर्दीतून एक वयस्कर काका म्हणाले, “अरे जा… कुणीतरी लिंबू-सोडा घेऊन या.”

एक तरूण धावत जाऊन २० रुपयाचा लिंबू-सोडा घेऊन आला आणि काकांना दिला.

काकांनी तो सोडा गटागटा प्यायला आणि म्हणाले, “मला असे प्रसंग बघूनच घाबरायला होतं.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 9:34 am

Web Title: latest funny marathi joke girl boy crowd and uncle marathi joke latest marathi joke dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : साप-शिडी…
2 हास्यतरंग : शॉल्लिट गिफ्ट…
3 हास्यतरंग : बायकोची बडबड…
Just Now!
X