पाहुण्यांना ‘ग्रीन टी’ पाजणयाचे तीन फायदे –

1) ते आपल्याला मॉडर्न समजतात.

2) दुधाचा खर्च वाचतो.

3) ‘ग्रीन टी’सोबत बिस्किट्स द्यावी लागत नाहीत.