News Flash

हास्यतरंग : गरमागरम दाल फ्राय…

Marathi Jokes : तेंव्हाच आम्हाला समजतं की...

वाचा भन्नाट मराठी विनोद

हॉटेल – ‘खवय्येज् किचन – के वाय सी’

ग्राहक : अरे वा! दाल फ्रायची ऑर्डर पाच मिनिटांपुर्वी दिली आणि गरमागरम दाल फ्राय चटकन आणून दिलीत?

वेटर : ग्राहक जेंव्हा मेन्यूकार्ड १५ मिनिटं वाचत बसतो,
तेंव्हाच आम्हाला समजतं की हा शेवटी दाल फ्राय
आणि दोन पोळ्या ऑर्डर करणारा ग्राहक आहे.
ह्यालाच आम्ही म्हणतो ‘के वाय सी’ – ‘Know Your Customer’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 9:08 am

Web Title: latest funny marathi joke hotel and customer daily marathi joke latest marathi joke hasa dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : एक आजोबा…
2 हास्यतरंग : आईचा फोन…
3 हास्यतरंग : पप्पू शाळेत…
Just Now!
X