माणूस : साहेब माझी बायको हरवलीय.

साहेब : हे बघा! हे पोस्ट ऑफिस आहे. पोलीस स्टेशन नाही.
तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जा.

माणूस : अरेच्चा! आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच कळत नाहीये.