बायको (लाडात येऊन) : जा तुम्ही, तुमचं माझ्यावर प्रेमच उरलं नाही. नवरा : तुला अस का वाटतंय जानू? बायको : मग, पूर्वी कसे मला माझी रसमलाई, माझी रबडी, माझी बासुंदी, असं म्हणायचात. आता नाही म्हणत. आम्ही नाही जा…! नवरा (समजावत) : अगं, दुधाचे पदार्थ किती दिवस ताजे राहणार? भांड फेकून मारलं बाईनं.