बायको : माझ्या पायात मोठा काटा रुतल्याच स्वप्न सारख पडत आहे.

नवरा : मग, त्यात एवढं घाबरण्यासारखं काय झालं?

पायात चप्पल घालून झोपत जा.