News Flash

हास्यतरंग : तुझ्या वडिलांनीच…

Marathi Jokes : याला म्हणतात जावई.

marathi joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

नवऱ्याने गोणीभर आलं आणलं.

बायको : एवढं आलं कशाला?

नवरा : अगं! तुझ्या भावाचं लग्न आहे ना.

बायको : मग, लग्न आणि आल्याचा काय संबंध?

नवरा : अगं! तुझ्या वडिलांनीच लग्नपत्रिकेत लिहिलय, ‘लग्नाला आलंच पाहिजे.’

याला म्हणतात जावई.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2021 4:25 pm

Web Title: latest funny marathi joke husband and wife daily marathi joke latest marathi joke hasa dd 70 6
Next Stories
1 हास्यतरंग : एका मित्राने…
2 हास्यतरंग : माझी बायको…
3 हास्यतरंग : तुमचं माझ्यावर प्रेम…
Just Now!
X