नवरा: आज आपण बाहेर जेवू गं !

बायको: अय्या! लगेच तयारी करते मी !

नवरा: हो…! तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.