लोकं उगाचच म्हणतात, "बायका कधीच आपली चूक मान्य करत नाहीत." माझी बायको तर रोजच मान्य करते, चूक झाली तुमच्याशी लग्न करून.