नवरा : काल तू मला झोपेत शिव्या देत होतीस.

बायको : तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय.

नवरा : कसला गैरसमज?

बायको : हेच की मी झोपेत होते म्हणून…