नवरा : “अगं ऐकलंस का… हा आक्रोड फुटत नाहीये.”

बायको : “मागच्या खिशात ठेवा आणि चौकापर्यंत जाऊन या.”