सध्या लॉकडाउनमुळे सोसायट्यांमध्ये इतकी शांतता आहे की,

एका घरातून जरी कोणाच्या बायकोने हाक मारली की, अहो! जरा चहा ठेवता का?

लगेच अख्ख्या सोसायटीमधून आलं कुटण्याचा आवाज येतो.