ठमाकाकू : बघा तो नवरा किती आनंदाने बोलतोय त्याच्या बायकोसोबत.

गंपूकाका : अगं तो तिला सोडायला आलाय, न्यायला नाही.