(नवरा बायकोच भांडण होतं)

बायको : मी चालले घर सोडून तुम्ही एकटेच रहा.

नवरा : मी चाललो देवळात.

बायको : मी परत येणार नाही तुम्ही कितीही नवस केले तरी.

नवरा : अगं वेडे मी नवस फेडायला चाललोय.