रात्री भुताची मालिका बघून झाल्यावरचा संवाद…

बायको : अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटतेय…

नवरा : हां, म्हणजे मी भिऊन मरतो…