News Flash

हास्यतरंग : ऐकलंस का?…

वाचा भन्नाट मराठी विनोद

“ऐकलंस का?… व्हॅक्सिनेशनसाठी अपॉइंटमेंट घेऊ का?”

“एवढ्यात नको… १० तारखेनंतरची घ्या… ”

“१० तारखेनंतरची? का?”

“व्हॅक्सिनेशन करताना काढायच्या फोटोसाठी जी नवी साडी घेतली आहे, तिचा ब्लाउज अजून शिवून आलेला नाही. तो १० तारखेला मिळेल म्हणतोय मेला शिंपी…”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 4:23 pm

Web Title: latest funny marathi joke husband and wife marathi joke latest marathi joke dd 70 4
Next Stories
1 हास्यतरंग : एक मुलगी आपल्या बाबांबरोबर…
2 हास्यतरंग : आजाराच नेमकं कारण…
3 हास्यतरंग : हे लग्नाआधी मला…
Just Now!
X