News Flash

हास्यतरंग : नवरा सध्या…

वाचा भन्नाट मराठी विनोद

नवरा: अगं, आपल्या शेजारच्या वहिनी कशाने गेल्या?

बायको: डाळीच्या किंमती वाढल्यामुळे.

नवरा: काय? वेडबीड लागलंय का तुला? असं कसं होऊ शकेल? वाट्टेल ते बडबडू नको.

बायको: अहो, मी त्यांचं death certificate माझ्या या डोळ्यांनी पाहिलंय.

नवरा: मग? काय होतं त्यात??

बायको: त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं, “Death due to High Pulse Rate. डाळीचे दर वाढल्यामुळे मृत्यू.”

नवरा सध्या कोमात आहे म्हणे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 3:33 pm

Web Title: latest funny marathi joke husband and wife marathi joke latest marathi joke dd 70 5
Next Stories
1 हास्यतरंग : ए चिर्कुट…
2 हास्यतरंग : ऐकलंस का?…
3 हास्यतरंग : एक मुलगी आपल्या बाबांबरोबर…
Just Now!
X