गण्या : काय रे, तुझं आणि वहिनींचं चहावरून झालेलं भांडण मिटलं का?

सोन्या : हो! गुढघ्यावर रांगत रांगत आली होती माझ्याकडे.

गण्या : हो का! मग, काय म्हणाल्या वहिनी.

सोन्या : कॉटखाली लपू नका, या बाहेर. मारणार नाही मी.