स्टेजवर दहाजण जोरजोरात हातवारे करत समुहगीत गात होते,

“शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुनाची भीती…”

प्रेक्षकांमधून आवाज आला, “बोलवा रे, यांच्या बायकांना!”