नवरा बायको जेवायला बसलेले असतात…

बायको : लोणच्याची बरणी घेऊन या.

नवरा (किचनमधून) : कुठे आहे? बरणी सापडत नाहीये.

बायको : तुमचं घरात लक्ष असतंच कुठं?

मला माहिती होतं तुम्हाला बरणी सापडणार नाही,

म्हणून मी अगोदरच बरणी घेऊन आले.