एका नवऱ्याचे मनोगत.

मागच्या लॉकडाउनमध्ये स्वयंपाक, धुणं, भांडी, केर-फरशी करायला शिकलो होतो.

आता, या लॉकडाउनमध्ये कुरडई, पापड्या, पापड, लोणची शिकीन म्हणतो.