कारला टेकून उभ्या असलेल्या त्या बाईकडे
एकटक पाहत असताना बायकोने विचारले,
‘अहो काय बघताय त्या बाईकडे’
मी विचार करतोय…
मी अशी कार कधी घेणार
आणि तू अशी टेकून कधी उभी राहणार…

बायको – हा मग ठीक आहे
माझ्या मनात काही पण येत बघा…