News Flash

हास्यतरंग : नवरा, बायको आणि मित्र

वाचा मराठी विनोद

बायको – अहो, तुमचा तो मित्र प्रसाद, त्याचं ज्या मुलीबरोबर लग्न ठरलंय ना, ती मुलगी चांगली नाही, ती व तिच्या घरचे भांडखोर आहेत…

नवरा – (गप्प)…

बायको – तुम्ही का काही बोलत नाही…?

नवरा – (गप्प)…

बायको – (चिडून)… तुम्हाला मित्राची काही काळजी नाही, वाट लागेल त्याची… जाऊन सागां त्याला…

नवरा – मी कोणाला काही सांगायला जाणार नाही…

बायको – (चिडून)… का?

नवरा – मला सांगायला कोण आलं होतं का ?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 9:33 am

Web Title: latest funny marathi joke husband wife and friend wedding sdn 96
Next Stories
1 हास्यतरंग : बायको माहेराहून आली आणि तो हसू लागला
2 हास्यतरंग : …म्हणून मी लेटर पाठवलं
3 हास्यतरंग : नवऱ्याला नाही, ब्रेक मारायचा !
Just Now!
X