बायको : अहो तुम्ही खूप भोळे आहात. तुम्हाला कोणीही फसवू शकतो.

नवरा : सुरवात तुझ्या वडिलांनी केली.