पती – तुझ्या बापाची जखमेवर मीठ चोळायची सवय कांही गेली नाही.

बायको- कां काय झालं?

 

पती- आज त्यांनी मला पुन्हा विचारलं, “माझ्या मुलीशी लग्न करून तू खूश आहेस ना?”