News Flash

हास्यतरंग : गुंतवणूक करा

वाचा भन्नाट मराठी विनोद

ह्या स्कीममध्ये गुंतवणूक करा आणि बघा.

चार महिन्यात तुमच्या दारात ऑडी नाही उभी राहीली, तर तुम्ही आहे आणि मी आहे.

असं सांगून माझा गुंतवणूक सल्लागार माझ्यासमोरून ॲक्टिवावर निघून गेला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 10:23 am

Web Title: latest funny marathi joke investment adviser marathi joke latest marathi joke dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : मला मदत कर…
2 हास्यतरंग : रस्त्यात एक मुलगी…
3 हास्यतरंग : साप-शिडी…
Just Now!
X