News Flash

Marathi Joke : नवर्‍याला एक गोष्ट दोनदा सांगावी लागते

वाचा भन्नाट मराठी विनोद

नवरा : हे बघ, एका संशोधनानुसार जर पुरुष एका वर्षात
१५००० शब्द बोलत असतील तर बायका ३०००० शब्द बोलतात…!!!

बायको : हो, बरोबरच आहे… नवर्‍याला एक गोष्ट दोनदा सांगावी लागते…!!

नवरा : काय म्हणालीस? ????

बायको: बघितलं, परत सांगाव लागणार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 9:18 am

Web Title: latest funny marathi joke joke marathi husband wife funny joke marathi joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi joke : मुंबई vs पुणे
2 Marathi Joke : पुणेकराचं लय भारी उत्तर
3 Marathi Joke : सुरेश आणि रमेश
Just Now!
X