कोकणात जाणं म्हणजे परदेशात जाण्यासारख झालय.

स्पेशल गाड्या काय? ई-पास काय? मेडिकल सर्टिफिकेट…

शेवटी एकदाचो कोकणाचो कॅलिफोर्निया केलानी वाटता.