News Flash

हास्यतरंग : घरात बसून…

वाचा भन्नाट मराठी विनोद

पूर्ण दिवस घरात बसून-बसून काय करावं?

प्रत्येकी एका तासाने सेल्फी काढा आणि वॉट्सअ‍ॅपला शेअर करा…

आणि खाली लिहा – ‘टायगर अभी जिंदा हैं|’

मग भले ही टायगर दिवसभर घरात ‘लसूण सोलत’ बसला असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 9:03 am

Web Title: latest funny marathi joke lockdown marathi joke latest marathi joke dd 70 2
Next Stories
1 हास्यतरंग : तू कोणता…
2 हास्यतरंग : डॉक्टर आणि पुढारी
3 हास्यतरंग : व्याकरण कच्च…
Just Now!
X