साप-शिडीसारखं आयुष्य झालं आहे.

लॉकडाऊन संपायची तारीख जवळ आली की,

साप गिळून परत पहिल्या जागी आणून ठेवतो.