03 March 2021

News Flash

Marathi joke : डायरेक्ट ब्लॉक

वाचा भन्नाट मराठी विनोद

एका मैत्रिणीने गण्याला Hi पाठवलं..

 

गण्यानेही HI म्हणून रीप्लाय दिला

तिने गण्याला विचारलं काय चालू आहे..
गण्यानं रीप्लाय दिला..
२ ट्युब लाइट.. १ फॅन.. १ टीव्ही..
१ मोबाइल अणि तु..
डायरेक्ट ब्लॉक केलं ना… राव!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 4:34 pm

Web Title: latest funny marathi joke love break up block joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 जोक वाचल्यावर तुम्ही खळखळून हसाल
2 Marathi Joke : प्लीज ट्राय लेटर
3 Marathi Joke : पराकोटीच्या विरोधाभासासाचं उदाहरण
Just Now!
X