काल एकाकडे जेवायला गेलेलो आमरस एवढा पातळ होता की,

मनात वाटलं यापेक्षा फ्रुटी आणि चपातीच वाढायची होती.