News Flash

हास्यतरंग : आमचा पोरगा…

वाचा भन्नाट मराठी विनोद

वाचा भन्नाट मराठी विनोद

काल नेट बंद होतं म्हणून रात्री ८ वाजता जेवण झाल्यावर लगेच झोप आली.

घरच्यांनी उचललं आणि दवाखान्यात नेलं.

म्हणाले आमचा पोरगा रात्री दोन-दोन वाजेपर्यंत जागतो, आज बेशुद्ध का झाला?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 7:26 am

Web Title: latest funny marathi joke mobile internet access joke marathi joke latest marathi joke dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : लग्न नाही होऊ शकत….
2 हास्यतरंग : गुलाम नाही…
3 हास्यतरंग : तिचं लग्न झालं…
Just Now!
X