News Flash

हास्यतरंग : हरवलेला चेंडू…

वाचा भन्नाट मराठी विनोद

गंपू : आई, मला आज हरवलेला चेंडू सापडला.

आई : कशावरून तो हरवलेला आहे?

गंपू : ती बघ… ती मुलं तिकडं शोधताहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 3:51 pm

Web Title: latest funny marathi joke mother and son marathi joke latest marathi joke dd 70 2
Next Stories
1 हास्यतरंग : बघा तो नवरा…
2 हास्यतरंग : काळजी घ्या…
3 हास्यतरंग : दुकानदार आणि गिऱ्हाईक
Just Now!
X