सून – सासुबाई तुमचे सगळे दागिने मला द्या.

सासू – मग मी काय घालू?

सून – तुम्ही सूर्यनमस्कार घाला.

उत्तम आरोग्य हाच खरा दागिना.