विवेक बायकोला घेऊन पहिल्यांदाच सासुरवाडिला गेला.

त्याचं खूप स्वागत करण्यात आलं.

पंचपकवान्नाचं जेवण होतं.

जेवताना सासूने विचारले,

“जावई बापू तुम्हाला कोणती डिश आवडते ?”

विवेक म्हणाला, ‘टाटा स्काय!’