News Flash

हास्यतरंग : कोण बोलतोय?

Marathi Joke : नको बाबा...

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

मुलगा : हॅलो! आजी, इंद्रजित बोलतो!

आजी : कोण बोलतोय? नीट ऐकू येत नाहिये.

मुलगा : इंद्रजित बोलतोय म्हटलं.

आजी : इंग्रजीत नको बाबा मराठीतच बोल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2021 6:33 am

Web Title: latest funny marathi joke old lady and boy joke latest marathi joke hasa dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : तू आरशासमोर…
2 हास्यतरंग : हजार पानं…
3 हास्यतरंग : हॉटेलमध्ये जेवायला…
Just Now!
X