News Flash

हास्यतरंग : कविता सादर…

Marathi Joke : असे अनेकदा झाले...

latest funny marathi jokes
वाचा भन्नाट मराठी विनोद

एका कवीसंमेलनात कवितावाचन सुरू होते.

एका कवीने कविता सादर करण्यासाठी तोंड उघडले, की त्याची कवळी बाहेर यायची.

असे अनेकदा झाले.

शेवटी न राहून एक श्रोता म्हणाला, “अहो कविराज! आता कविता सुरू करणार की फक्त कॅसेट बदलत राहणार.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2021 3:33 pm

Web Title: latest funny marathi joke old man daily marathi joke latest marathi joke hasa dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : तसं नाही सर…
2 हास्यतरंग : बायकोचं भन्नाट ‘वर्क फ्रॉम होम’
3 हास्यतरंग : तो कसा ?
Just Now!
X