बंड्या – करोनाची रिंगटोन झाली, आता बर्ड फ्लूची कधी येणार
गोट्या – येईल लवकरच…. पण कशी असेल…?
बंड्या – लक्षात ठेवा आपल्याला रोगाशी लढायचं आहे
कोंबड्याशी नाही….
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 23, 2021 8:18 am
Web Title: latest funny marathi joke on caller tune marathi vinod jokes marathi joke joke joke nck 90