आई :- चिंटू लवकर आंघोळ करून घे, नाहीतर शाळा बुडेल..!

 

 

 

चिंटू :- आई बादलीभर पाण्यात  शाळा कशी काय बुडेल् ग ?

 

 

 

आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला