एका हॉटेलमधील पाटी-

“लॉबीतील टीव्ही सुरू ठेवायचा की नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे…
तरी बंद टीव्हीचा आरशासारखा वापर करून केस वगैरे विंचरू नयेत !”