एका हॉटेलात शिरत असताना समोरच एक बोर्ड झळकत होता…

‘पोटभर जेवा, मनसोक्त खा, बिनधास्त मागवा… बिल तुमचा नातू देईल!’

radhika deshpande shares post related to mangalsutra
“मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी, केव्हा, कधी…”, मराठी अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “आम्ही स्त्रिया…”
Amruta Khanvilkar slam trollers
“तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे”, ट्रोलर्सवर संतापली अमृता खानविलकर; म्हणाली, “गप्प राहणं हे…”
priya bapat marathi song jar tar ch gan
‘जर तर ची गोष्ट’ नाटकाची शंभरी, प्रिया बापटच्या आवाजातील खास गाणं प्रदर्शित
kiran mane reacted on rohit pawar ED inquiry
“ईडी, सीबीआय नाहीतर रंगाबिल्ला येऊद्या, पण…”, मराठी अभिनेत्याची रोहित पवारांबद्दल पोस्ट; म्हणाले, “आयुष्यात…”

साहजिकच एकजण आत शिरला… हवं ते मागवलं… मनसोक्त खाल्लं!
कारण नातू अजून जन्माला यायचा होता… तो बघून घेईल!
पोटभर जेवून, पोटावर हात फिरवत जेव्हा तो काउन्टरवर आला…
त्याच्या हातात बिल पडलं!
‘आता हे बिल कसलं?’ त्यानं चौकशी केली… मॅनेजरने सांगितलं,

“तुमचे आजोबा पोटभर जेवून गेले होते!”