News Flash

हास्यतरंग : कारवाला आणि पोलीस…

वाचा भन्नाट मराठी विनोद

एका कारवाल्याला पोलीस अडवतो.

पोलीस : कार गॅसवर आहे?

कारवाला : नाही

पोलीस : मग डिझेलवर आहे?

कारवाला : नाही हो साहेब.

पोलीस : बरं पेट्रोलवर आहे?

कारवाला : नाही

पोलीस : अरे मग कशावर आहे?

कारवाला : हप्त्यावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 4:07 pm

Web Title: latest funny marathi joke police and car owner marathi joke latest marathi joke dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : डोकेदुखी…
2 हास्यतरंग : भूगोलाचे सर…
3 हास्यतरंग : तुझी हजेरी…
Just Now!
X